Param Bir Singh यांना ठाकरे सरकारचा झटका, होमगार्ड डीजीपदावरून सिंहांचं निलंबन

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारने केलं परमबीर सिंग यांचं निलंबन केलं आहे. DG होम गार्ड या पदावर परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यावरून आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांना निलंबित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एवढंच नाही तर परमबीर सिंग यांनी आयोगापुढे गैरहजर राहणं, त्यांनी चौकशीसाठी समोर न […]

social share
google news

महाराष्ट्र सरकारने केलं परमबीर सिंग यांचं निलंबन केलं आहे. DG होम गार्ड या पदावर परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यावरून आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांना निलंबित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एवढंच नाही तर परमबीर सिंग यांनी आयोगापुढे गैरहजर राहणं, त्यांनी चौकशीसाठी समोर न येणं या सगळ्यासाठी शिस्तभंगाची कारवाईही केली जाणार आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या संमतीशिवाय राज्य सोडू नये असेही निर्देश देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT