महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ! फडणवीसांच्या विधानामुळे चर्चांना उधाण
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुही निर्माण झाली. फडणवीसांच्या विधानामुळे तर्कवितर्कांना उधाण.
ADVERTISEMENT
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुही निर्माण झाली. फडणवीसांच्या विधानामुळे तर्कवितर्कांना उधाण.
Devendra Fadnavis Speech : गेल्या अडीच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्राच्या दोन प्रमुख पक्षांमध्ये दुही निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनंतर, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भाजपा-शिंदे गटाशी हातमिळवणी केली. दोन्ही गटांनी न्यायालय आणि राजकीय वर्तुळामध्येही आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा नवे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT