Raj Thackeray यांचा पुन्हा लाव रे व्हिडिओ प्रयोग, बारसू रिफायनरीवर रत्नागिरी सभेत काय म्हणाले? | MNS

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray against barsu refinery in ratnagiri MNS sabha

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांचा पुन्हा लाव रे व्हिडिओ प्रयोग, बारसू रिफायनरीवर रत्नागिरी सभेत काय म्हणाले?

शरद पवारांच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गोंधळ बघायला मिळाला. तीन दिवसांनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला. या सगळ्या राजकीय घडामोडींवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. राज ठाकरेंनी रत्नागिरीत झालेल्या सभेत शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय का घेतला असावा, याबद्दल मोठं विधान केलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी महाराष्ट्रात गेले तीन-चार दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यावर भाष्य केलं.

Raj Thackeray against barsu refinery in ratnagiri MNS sabha

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT