राज ठाकरे पोहोचले थेट टोलनाक्यावर, अविनाश जाधव यांच्या उपोषणस्थळी काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray reached directly at the toll plaza, what happened at Avinash Jadhav’s hunger strike?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी मनसेचं आमरण उपोषण सुरू आहे, टोल दरवाढ मागे घ्यावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. याच उपोषणाच्या चौथ्या दिवशी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Raj Thackeray reached directly at the toll plaza, what happened at Avinash Jadhav's hunger strike?

हे वाचलं का?


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT