रोहित पवार भडकले, विधानसभेमध्ये ‘गाढवीणीचं दूध पिणारे वकील’ म्हणून चिडवलं
Rohit Pawar lashed out, teased in the assembly as a ‘donkey-drinking lawyer’

ADVERTISEMENT
Rohit Pawar lashed out, teased in the assembly as a ‘donkey-drinking lawyer’
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेमध्ये सुरु असलेल्या व्यवहारावर रोहित पवार यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. यावेळी रोहित पवार यांनी ‘गाढवीणीचं दूध पिणारे वकील’ म्हणून चिडवण्याचा प्रयत्न केला.