उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला, संजय राऊतांचा मनसैनिकांना इशारा
उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असता संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जाणून घ्या काय म्हणाले ते.

ADVERTISEMENT
Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा पार पडली. या सभे दरम्यान मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे सभेला पोहोचण्याआधी त्यांच्या गाडीवर शेण, सुपारी, नारळ तसेच बांगड्या फेकण्यात आल्या. उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हा हल्ला मनसैनिकांनी केला. संजय राऊत यांनी यावर मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय. ठाण्यातील कार्यक्रमातून मनसे कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तणावाची माहिती घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा.