Santosh Bangar यांनी मान दिला, तरी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिल्या घोषणा | Sanjay Jadhav | Parbhani

मुंबई तक

ADVERTISEMENT

Santosh Bangar vs Sanjay Jadhav in Parbhani

social share
google news

ADVERTISEMENT

ही दृश्यं आहेत, परभणीतली. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे लग्नसमारंभासाठी गेले होते. तिथेच त्यांच्यासमोर ठाकरेंचे खासदार बंडू जाधव आले. तेव्हा बांगर जाधवांसमोर नतमस्तक झाल्याचं या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय. पण त्याचवेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी लग्नसमारंभामध्येच बांगरांना डिवचलं. नेमकं काय घडलं, संतोष बांगर ठाकरेंच्या खासदारासमोर नतमस्तक झाल्यावर शिवसैनिकांनी काय केलं, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Santosh Bangar vs Sanjay Jadhav in Parbhani

    follow whatsapp

    ADVERTISEMENT