पत्रा चाळ भाजपच्या टार्गेटवर, शरद पवारांचं उत्तर
गोरेगावमधील पत्राचाळ येथे नवीन इमारत बांधण्यासाठीच्या कामाचा प्रारंभ आज करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांनी यावेळी पत्राचाळीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं

ADVERTISEMENT