उद्धव ठाकरेंना झटका, एकनाथ शिंदे गटात तीन माजी नगरसेवकांचा प्रवेश

मुंबई तक

Shock to Uddhav Thackeray, entry of three former corporators in Eknath Shinde group

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेना आमदारांना सोबत घेत शिंदे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. उद्धव ठाकरेंना मुंबईत पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मुंबईतील तीन माजी नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय… ते तीन नगरसेवक कोण आणि त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली, हेच या व्हिडीओत जाणून घ्या…

    follow whatsapp