सोमय्यांवर बोलताना पवारांच्या कानात वळसे पाटलांनी सांगितला ‘तो कायदा’
किरीट सोमय्यांवर अजित पवार बोलत होते, त्यावेळेस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही गोष्टी अजित पवारांच्या कानात सांगितल्या. किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला, यावर अजित पवारांनी आपलं मत मांडलं, तर ते मांडत असताना अजित पवारांनी एक भाष्य केलं, तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्या वक्तव्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT
mumbaitak