तुकाराम सुपेच्या घरातून मिळालं ‘इतक्या’ कोटींचं घबाड
महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ म्हणजे म्हाडाच्या भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातल्या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी आता शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणी दुसरी मोठी कारवाई केलीय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घराची दुसऱ्यांदा झाडाझडती घेण्यात आलीय आणि धक्कादायक म्हणजे त्य़ातूनही मोठं घबाड हाती लागलंय.. त्याबद्दलच जाणून घेणार आहोत..