उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर काय सांगितलं?

मुंबई तक

What did Deputy Chief Minister Devendra Fadnavis say about Maratha reservation?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मनोज जरांगे पाटलांनी आधी सरकारला आरक्षणासाठी 40 दिवसांचा अल्टमेटम दिला. सरकारकडून कोणताही निर्णय न झाल्याने जरांगेंनी पुन्हा 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय. दरम्यान, सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलं. फडणवीसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे? ज्यामुळे राज्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया….

    follow whatsapp