केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या ओंजळीत काय पडलं?
कोरोनानंतर मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे देशवासियांचे डोळे लागून राहिलेले होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील तिसऱ्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलंय? तर अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे 2 मेट्रो. नागपूर फेज 2 आणि नाशिक मेट्रोसाठी केंद्र सरकारनं निधींची घोषणा केली आहे. नागपूरमध्ये आधीच एक मेट्रो सेवा सुरू आहे, मात्र आता नागपूरमध्ये आणखी एक मेट्रो धावणार […]
ADVERTISEMENT

कोरोनानंतर मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे देशवासियांचे डोळे लागून राहिलेले होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील तिसऱ्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलंय? तर अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे 2 मेट्रो. नागपूर फेज 2 आणि नाशिक मेट्रोसाठी केंद्र सरकारनं निधींची घोषणा केली आहे. नागपूरमध्ये आधीच एक मेट्रो सेवा सुरू आहे, मात्र आता नागपूरमध्ये आणखी एक मेट्रो धावणार आहे. यासाठी 5 हजार 900 कोटींचा निधी केंद्राकडून जाहीर करण्यात आलाय. तर नाशिक मेट्रोसाठीही पहिल्यांदाच निधीची घोषणा झाली आहे. नाशिक मेट्रोसाठी केंद्रानं 2 हजार 92 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT