अजित पवार यांच्यावर टीका करुन गोपीचंद पडळकर यांना काय फायदा होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

What will Gopichand Padalkar benefit by criticizing Ajit Pawar?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

गोपीचंद पडळकर आणि अजित पवार, हा वाद नवीन नाहीये, पडळकरांनी टीका करायची आणि दादांच्या कार्यकर्त्यांकडून पडळकरांना उत्तर द्यायचं, कधी कधी अजित पवारही पडळकरांच्या डिपॉझिटचा मुद्दा उकरुन काढायचा, असं नेहमीचं चालू असायचं… असं सगळं सुरु असताना अजित पवारांनी भाजप-शिंदेंच्या सरकारला पाठिंबा दिला… यानंतर पडळकर गायब झाले होते, मात्र अचानक पडळकरांनी अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका करुन नव्या वादाला सुरुवात केलीये.  

ajit pawar latest news, ajit pawar today speech, ajit pawar news, ajit pawar live, ajit pawar speech, ajit pawar on gopichand padalkar, ajit pawar comedy speech, ajit pawar press, ajit pawar interview, ajit pawar live news today, ajit pawar on sharad pawar retirement,

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT