Jitendra Awhad यांनी का केली Ballot Paper ची मागणी; कॅबिनेट बैठकीत मांडणार विषय

मुंबई तक

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. हा विषय कॅबिनेटमध्येही मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा विषय मांडल्यानंतर अनेकांनी फोन करून संमंती दर्शवल्याचंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news
mumbaitak

    follow whatsapp