श्रीकांत शिंदेंच्या कल्याण मतदारसंघासाठी एकनाथ शिंदेंना ठाणे सोडावं लागणार?

मुंबई तक

Will Eknath Shinde have to leave Thane for Srikanth Shinde’s Kalyan constituency?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार आहे. दोन्ही पक्षांकडून सर्व काही आलबेल असल्याचे दावे केले जाताहेत. पण, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच भाजप-शिवसेना सुप्त संघर्ष सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी हा वाद विकोपाला गेला होता. वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावर पडदा पडला, पण पुन्हा एकदा या विषयाने डोकं वर काढलंय… तो वाद आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा… गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या वादावर तोडगा निघालाय. तो नेमका काय आहे? शिवसेनेला कोणत्या मतदारसंघाचा त्याग करावा लागणार…? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात…

    follow whatsapp