Madhya Pradesh Exit Poll 2023: मध्य प्रदेश निवडणुकीचा Poll of Polls, कोण मिळवणार सत्ता?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

madhya pradesh exit poll 2023 poll of polls of madhya pradesh election who will win
madhya pradesh exit poll 2023 poll of polls of madhya pradesh election who will win
social share
google news

Madhya Pradesh Election Poll Of Polls Exit Poll 2023: पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकींपैकी मध्य प्रदेश हे भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचं राज्य आहे. या राज्यात सत्ता गमावल्यास त्याचा फटका हा लोकसभा निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळेच भाजपने येथे जोरदार तयारी केली. अनेक एक्झिट पोलनुसार भाजप येथे आपली सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेनुसार, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला घवघवीत बहुमत मिळू शकतं आणि ते सहजपणे सत्ता स्थापन करू शकतात.

ADVERTISEMENT

इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल

इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार भाजपला 80 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 86 ते 106 जागा मिळतील. याशिवाय इतरांना 9 ते 18 जागा मिळतील

पाहा काय आहे मध्य प्रदेशचा Poll of Polls

इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?

  • News 18- जन की बातच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 100-123 जागा मिळतील. तर काँग्रेसला 102 ते 125 जागा आणि इतरांना 5 जागा मिळतील.

हे वाचलं का?

  • टाइम्स नाऊ ईटीजीच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 105-117 जागा मिळतील. तर काँग्रेसला 109 ते 125 जागा आणि इतरांना 1 ते 5 जागा मिळतील.
  • पाहा मध्य प्रदेशचा Poll of Polls

     

    • ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 88-112 जागा मिळतील. तर काँग्रेसला 113-137 जागा आणि इतरांना 2-8 जागा मिळतील.

    ADVERTISEMENT

  • Tv9- Polstratच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 106-116 जागा मिळतील. तर काँग्रेसला 111 ते 121 जागा आणि इतरांना 6 जागा मिळतील.
  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT