Pankaja Munde यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मिळताच बीडबद्दल काय म्हणाल्या?

ADVERTISEMENT
पंकजा मुंडे यांना उत्तर मुंबई लोकसभा जबाबदारी देण्यात आली. त्यांना या मतदारसंघात निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांचा पत्ता कट होणार? अशी चर्चा सुरू झाली. त्यावर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?