Praful Patel भंडारा गोंदियामधून लोकसभा लढवण्याबद्दल काय म्हणाले? | NCP | Ajit Pawar

ADVERTISEMENT
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रफुल पटेल यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल विधान केलं.