इशान किशनची कथित गर्लफ्रेंडच्या ग्लॅमरस अदा पाहून तुम्हीही व्हाल बोल्ड!
IPL 2022 च्या सीजनमध्ये क्रिकेटर ईशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. IPL 2022 च्या सीजनमध्ये क्रिकेटर ईशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यामुळे आता इशान किशन चर्चेत आला आहे. पण त्यासोबतच त्याची कथित गर्लफ्रेंड आदिती हुंडियाची देखील चर्चा सुरु झाली आहे. आदिती हुंडिया ही फॅशन मॉडेल आहे. त्याने 2017 फेमिना मिस […]
ADVERTISEMENT

IPL 2022 च्या सीजनमध्ये क्रिकेटर ईशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
IPL 2022 च्या सीजनमध्ये क्रिकेटर ईशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
यामुळे आता इशान किशन चर्चेत आला आहे. पण त्यासोबतच त्याची कथित गर्लफ्रेंड आदिती हुंडियाची देखील चर्चा सुरु झाली आहे.
आदिती हुंडिया ही फॅशन मॉडेल आहे. त्याने 2017 फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट आहे.
2018 मिस सुपर नॅशनल इंडिया म्हणूनही तिची निवड करण्यात आली होती.
आदितीचा जन्म 15 जानेवारी 1997 रोजी राजस्थानच्या जयपूरमध्ये झाला होता.
तिने जयपूरच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
आदिती 2016 मध्ये मिस राजस्थान स्पर्धेत फर्स्ट रनर अप होती.
इंस्टाग्रामवर आदिती ही खूपच अॅक्टिव्ह असते.
बोल्डनेसच्या बाबतीत आदिती ही बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देते.
तिच्या याच ग्लॅमरस अवतारामुळे तिचे इंस्टाग्रामवर प्रचंड चाहते देखील आहेत.