स्टार IPL खेळाडूंच्या ग्लॅमरस पत्नी

मुंबई तक

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहने मागील वर्षीच गोव्यात आपली प्रेयसी संजना गणेशन हिच्यासोबत लग्न केलं होतं. संजना गणेशन आपल्या ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. मुळात ती एक स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा मैदानात स्वत: हजर राहून कोहलीला पाठिंबा देताना पाहायला मिळाली आहे. […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहने मागील वर्षीच गोव्यात आपली प्रेयसी संजना गणेशन हिच्यासोबत लग्न केलं होतं.

संजना गणेशन आपल्या ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. मुळात ती एक स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे.

विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील नेहमीच चर्चेत असते.

ती अनेकदा मैदानात स्वत: हजर राहून कोहलीला पाठिंबा देताना पाहायला मिळाली आहे.

स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील अनेकदा स्टेडियममध्ये दिसून येते

ती तिच्या सौंदर्याशिवाय डान्ससाठी देखील ओळखली जाते.

हे वाचलं का?

    follow whatsapp