WPL 2023 : स्पॉन्सरच नाही! महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या लेकीने हातानेच लिहिले नाव…
महिला प्रिमिअर लिगमधील किरण नवगिरे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. किरण नवगिरे हिला “महिला क्रिकेट मधील धोनी” या नावाने देखील ओळखले जात आहे. सोलापूरमधून शेतकरी कुटुंबातून आलेली किरण हिला महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळता आलं नाही म्हणून तिने थेट नागालँड गाठलं. गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात 27 वर्षीय किरण नवगिरेला यूपीकडून खेळण्याची संधी मिळाली. किरणने तिच्या बॅटवर प्रायोजकाचे नाव […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महिला प्रिमिअर लिगमधील किरण नवगिरे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
हे वाचलं का?
किरण नवगिरे हिला “महिला क्रिकेट मधील धोनी” या नावाने देखील ओळखले जात आहे.
ADVERTISEMENT
सोलापूरमधून शेतकरी कुटुंबातून आलेली किरण हिला महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळता आलं नाही म्हणून तिने थेट नागालँड गाठलं.
ADVERTISEMENT
गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात 27 वर्षीय किरण नवगिरेला यूपीकडून खेळण्याची संधी मिळाली.
किरणने तिच्या बॅटवर प्रायोजकाचे नाव नव्हते. पण कॅमेऱ्याचे फोकस त्याच्या बॅटच्या जवळ गेल्यावर तिथे MSD 07 लिहिले होते.
किरण नवगिरेने 43 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. त्याचा स्ट्राइक रेट 123.26 होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT