महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन : पाहा, आजच्या दिवसाचं कामकाज

राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दोन दिवस बाकी आहेत. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एटीएसच्या पथकाने तपास सुरु केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील आढळण्यात आलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं कामकाज कसं चालतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Read More

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22: काय स्वस्त, काय महाग

मुंबई: महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आजा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. मात्र, या अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महाग होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, यावेळी याबाबत फार मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाही. यावेळी फक्त मद्यावरील कर पाच टक्क्यांनी वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात […]

Read More

जाणून घ्या महाराष्ट्राच्या Budget मधले १२ महत्त्वाचे मुद्दे

आज महाराष्ट्राचं बजेट सादर करण्यात आलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हे बजेट सादर केलं. या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला आहे. तसंच महिला दिनाच्या दिवशी हे बजेट सादर करण्यात आलं त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत महिलांसाठीही काही घोषणा करण्यात आल्या. रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारं Budget […]

Read More

रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारं Budget सादर-मुख्यमंत्री

कोरोनामुळे देशात, राज्यात संपूर्ण जगात आव्हानात्मक परिस्थिती होती. मात्र कोणतंही रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आज आमच्या सरकारने मांडला आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज अजित पवार यांनी सादर केला. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा […]

Read More

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्च 2021 रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे. मात्र, याआधी आज (5 मार्ज) राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करण्यात आली आहे. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा मोठा फटका अर्थक्षेत्राला बसला आहे. ज्यामुळे राज्याची […]

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण अत्यंत सुमार दर्जाचं-फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उत्तरादाखल केलेलं भाषण अत्यंत सुमार होतं अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात असा काही कंटेटच नव्हता ज्यावर काही प्रतिक्रिया देता येईल. आज मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्यासाठी भ्रमनिरास हा शब्दही छोटा आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. पाहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? शिवसेना स्वातंत्र्य […]

Read More

उद्धव ठाकरे जेव्हा फुलं देऊन राज्यपालांचं स्वागत करतात….

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अधिवेशनातल्या अभिभाषणासाठी विधानसभेत आले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी त्यांचं फुलं देऊन स्वागत केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद महाराष्ट्राने मागचं वर्षभर पाहिला आहे. विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकार आणि राज्यपाल असा सामना रंगला आहे मात्र आज राज्यपाल जेव्हा अभिभाषणासाठी आले त्याआधी त्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात […]

Read More

पेट्रोल डिझेलवर कृषी सेस लावल्यानं दरवाढ होणार की नाही?

केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार म्हणजेच अग्रीकल्चरल सेस लावण्याचं जाहीर केलं, आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली. मात्र हा सेस लावल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार नाहीयेत.

Read More

बजेटमधल्या ‘या’ घोषणांना रस्त्यापासून, संसदेपर्यंत होऊ शकतो विरोध

केंद्रीय अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने जवळपास दोन हजार अंकांनी उसळी घेत जबरदस्त मुजरा केला. याला मोदी सरकारच्या कार्यकाळातला सगळ्यात बोल्ड, धाडसी अर्थसंकल्प म्हटलं जातंय. मात्र, या अर्थसंकल्पात अशा काही घोषणा आहेत, ज्यावर सरकारला रस्त्यापासून ते संसदेपर्यंत विरोधाला सामोरं जावं लागू शकतं. विरोधी पक्षांकडून सरकारच्या खासगीकरण धोरणावर आरोप केला जातोय. सरकार खासगीकरण आणि ऍसेट मॉनिटायझेशनच्या माध्यमातून आपल्या […]

Read More

केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या ओंजळीत काय पडलं?

कोरोनानंतर मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे देशवासियांचे डोळे लागून राहिलेले होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या काळातील तिसऱ्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलंय? तर अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे 2 मेट्रो. नागपूर फेज 2 आणि नाशिक मेट्रोसाठी केंद्र सरकारनं निधींची घोषणा केली आहे. नागपूरमध्ये आधीच एक मेट्रो सेवा सुरू आहे, मात्र आता नागपूरमध्ये आणखी एक मेट्रो धावणार […]

Read More