Maharashtra Budget 2021: ठाकरे सरकारच्या महिलांसाठी मोठ्या घोषणा

मुंबई तक

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. त्यात आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यातील तरतुदींबाबत विरोधकांकडून टीका करण्यात आल्या. तसं असलं तरी आजच्या महिला दिनी अर्थसंकल्पात महिलांसाठी काही खास तरतुदी करण्यात आल्या. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी केलेल्या त्या मोठ्या घोषणा कोणत्या? अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. त्यात आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यातील तरतुदींबाबत विरोधकांकडून टीका करण्यात आल्या. तसं असलं तरी आजच्या महिला दिनी अर्थसंकल्पात महिलांसाठी काही खास तरतुदी करण्यात आल्या. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी केलेल्या त्या मोठ्या घोषणा कोणत्या?

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

    follow whatsapp