Rajya Sabha Election आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यास, आमदार फुटल्यास मत बाद होतं का?

Rajya Sabha Election आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यास, आमदार फुटल्यास मत बाद होतं का?

राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढत चालली आहे. घोडेबाजार होणार म्हणजेच आमदार फुटणार, क्रॉस वोटिंग होणार या शक्यता वर्तवल्या जात आहेत. उमेदवाराला राज्यसभेची पायरी चढायची असेल तर विधानसभेच्या आमदारावरच त्याची बिस्त असते. त्यात आताची परिस्थिती पाहिली तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी तिघांचेही आपापले 1-1 उमेदवार राज्यसभेवर जातील एवढं पुरेसं संख्याबळ आहे. पण शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकवून आणण्यासाठी मविआच्या उरलेल्या सगळ्याच आमदारांनी संजय पवारांना मत देणं गरजेचं आहे. आता ह्यात एखाद्या आमदाराने जर संजय पवार यांना मत दिलं नाही, किंवा भाजपमध्येही आमदाराने धनंजय महाडिकांना मत दिलं नाही तर त्या आमदाराचंच मत बाद होतं का? क्रॉस वोटिंग झाल्यास त्या आमदारावर कारवाई होऊ शकते का? समजून घेऊयात...

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in