मातोश्री बाहेरच्या 80 वर्षांच्या आजींची पुष्पा स्टाईल मुलाखत

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणांच्या मुंबईतील खार येथील घराबाहेर बरंच तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कारण राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात ठाण मांडून बसले आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीबाहेर देखील शेकडो शिवसैनिक काल रात्रीपासूनच बसून आहेत.

Related Stories

No stories found.