संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ दोन ठिकाणी झाली तक्रार आणि गुन्हा दाखल. समीर वानखेडे यांच्यावर बार प्रकरणात कारवाईची शक्यता. शरद पवारांनी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघायला हरकत नाही. काशी विश्वनाथ धाम कॉरीडोअरचा आज लोकर्पण सोहळा अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टीच्या काळात याची सुरुवात झाल्याच आरोप केला आहे. म्हाडा पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी. अशा 5 […]

ADVERTISEMENT
मुंबई तक संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ दोन ठिकाणी झाली तक्रार आणि गुन्हा दाखल. समीर वानखेडे यांच्यावर बार प्रकरणात कारवाईची शक्यता. शरद पवारांनी पंतप्रधानपदाचं स्वप्न बघायला हरकत नाही. काशी विश्वनाथ धाम कॉरीडोअरचा आज लोकर्पण सोहळा अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टीच्या काळात याची सुरुवात झाल्याच आरोप केला आहे. म्हाडा पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी. अशा 5 ट्रेंडिंग बातम्या.
