ठाकरेंच्या सभेदिवशीच नवनीत राणा करणार महाआरती, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा हट्ट केलेल्या आणि पुढे त्यावरुनच तुरुंगात गेलेल्या राणा दाम्पत्याने नवी घोषणा केली. उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सभेदिवशी दिल्लीतील कॅनोट प्लेस येथील संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आरती करणार असल्याची घोषणा खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा त्याचीच आहे.

Mumbai Tak
www.mumbaitak.in