दौरा आदित्य ठाकरेंचा, चर्चा योगींची
आदित्य ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरयू नदीची आरतीही केली. अयोध्येत पोहचल्यावर पत्रकार परिषदही घेतली. पण इतकं करूनही चर्चा मात्र योगी आदित्यनाथ यांचीच होतंय. नेमकं प्रकरण काय? या व्हिडिओतून जाणून घेऊया..

ADVERTISEMENT