राणा दाम्पत्यांच्या विरोधातील 18 पानी युक्तीवादात काय?

रवी राणा, नवनीत राणा यांच्या विरोधातल्या 18 पानी युक्तीवादामध्ये नेमकं काय आहे? सरकारी वकील प्रदीप घरत काय म्हणाले?
राणा दाम्पत्यांच्या विरोधातील 18 पानी युक्तीवादात काय?
Pradeep Gharat Pradeep Gharat

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विरोधात सरकारी वकिलांनी न्यायालयात 18 पानी दोषारोपपत्र दाखल केलंय, त्यामध्ये नेमकं काय आहे, हे सरकारी वकिलांनी सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.