मराठा समाजाच्या आरक्षणावर EWS चा तोडगा? सरकारच्या त्या जाहिरातीचा अर्थ काय?
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. आता सरकारने EWS ची एक जाहिरात दिल्याने त्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणावर EWS चा तोडगा? सरकारच्या त्या जाहिरातीचा अर्थ काय?