NCB चे दबंग अधिकारी समीर वानखेडे कोण आहेत?

मुंबई तक

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर कारवाई करत ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी NCB ने 8 जणांना अटक केली. ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही होता. तसंच अरबाज मर्चंट असा एका इन्स्टग्रामवर फेमस असलेला तरुण अभिनेताही होता. ही कारवाई ज्यांनी केली ते NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार आहे. पण फक्त तेवढ्या कारणावरुन नाही तर […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर कारवाई करत ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी NCB ने 8 जणांना अटक केली. ज्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही होता. तसंच अरबाज मर्चंट असा एका इन्स्टग्रामवर फेमस असलेला तरुण अभिनेताही होता. ही कारवाई ज्यांनी केली ते NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार आहे. पण फक्त तेवढ्या कारणावरुन नाही तर वानखेडे यांची बॉलिवूड कलाकारांमध्ये असलेली दहशत आणि त्याचबरोबर सातत्याने ड्रग्जमाफियांविरोधात ते करत असलेली करवाई अशी आणखी काही कारणं त्यांच्या या नावाच्या चर्चेमागे आहेत. कोण आहेत समीर वानखेडे?

    follow whatsapp