Nitin Gadkari यांचं नाव दत्ता मेघेंनी आपल्या मृत्यूपत्रात का लिहिलं?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या मोकळ्याढाकळ्या, खुमासदार भाषणासाठी ओळखले जातात. पुणे येथे ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते दत्ता मेघे यांच्यासोबतच्या मैत्रीचा किस्सा सांगितला.

ADVERTISEMENT