
मुंबई तक विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने राज्यसभेतला फॉर्म्युला चेंज केल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली. पण यावेळी बोलताना त्यांनी काही सुचक विधानं केली. याआधी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी भाजपला ‘एकनाथ खडसेंना पाडायचंय’ असं वक्तव्य केलंय. या विधानामुळे आणि त्यानंतर समोर आलेल्या वक्तव्यांमुळे एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा सुरू झाली. पण आता भाजप की एकनाथ खडसे कोण कोणाचा गेम करणार अशी चर्चा रंगलीय