Astrology : बुध-शुक्र ग्रहाच्या युतीमुळे आजचा दिवस आर्थिक आणि करियरसाठी शुभ राहणार

मुंबई तक

24 Mar 2026 (अपडेटेड: 24 Mar 2026, 01:11 PM)

Astrology : चंद्र ग्रह हा वृषभ राशीत असून बुध-शुक्र ग्रहाच्या युतीमुळे आजचा दिवस प्रेम, आर्थिक आणि करियरसाठी शुभ राहणार आहे. काही राशींना अनपेक्षित यश तर काहींना सावधगिरीची गरज आहे. जाणून घेऊयात एकूण राशीभविष्य. 

follow google news
Astrology

1/5

चंद्र ग्रह हा वृषभ राशीत असून बुध-शुक्र ग्रहाच्या युतीमुळे आजचा दिवस प्रेम, आर्थिक आणि करियरसाठी शुभ राहणार आहे. काही राशींना अनपेक्षित यश तर काहींना सावधगिरीची गरज आहे. जाणून घेऊयात एकूण राशीभविष्य. 
 

Astrology

2/5


मेष 

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम राहणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात मोठे प्रोजेक्ट आपल्या हातात येण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ दुप्पट होईल, आपले आरोग्य चांगले राहील. 
 

Astrology

3/5

वृषभ 

चंद्र आपल्या राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तींकडून अप्रत्यक्षरित्या भेट होण्याची शक्यता आहे, तसेच आपल्याला थकवा जाणवण्याची शक्यता आहे.

astrology

4/5

मिथुन

मिथुन राशीतील लोकांची आर्थिक स्थिती ही चांगली राहणार आहे. घरगुती कौटुंबिक वाद होणार नाहीत. पती-पत्नीच्या प्रेमात वाढ होईल. 
 

Astrology

5/5

कन्या 

मानसिक ताण कमी होईल, तसेच जुने वाद मिटण्याची शक्यता. व्यवसायात नवीन पार्टनरशी करार होण्याची शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. 
 

follow whatsapp