Astrology : श्रावण महिन्यात महादेवाचे 'या' राशींवर आशीर्वाद राहतील

मुंबई तक

• 12:41 PM • 01 Aug 2026

Astrology : श्रावण महिन्यात काही राशीतील लोकांवर महादेवाचा आशीर्वाद राहणार आहे. ज्योतिषीय, गणनेनुसार, या ग्रहस्थितीचा प्रभाव सर्वच राशींवर पडणार आहे. मात्र याचा परिणाम हा काही विशिष्ट राशींसाठी वरदान ठरणारा आहे.  

Google CTA
Astrology

1/6

श्रावण महिन्यात काही राशीतील लोकांवर महादेवाचा आशीर्वाद राहणार आहे. धार्मिक दृष्टीकोन अधिक खास असणार आहे. श्रावणादरम्यान वक्री होताना दिसतो, गुरू ग्रहाचे मिथुन राशीतील पुष्य नक्षत्रातील भ्रमण आणि बुध ग्रहाचा उदय निर्माण होणार आहे. ज्योतिषीय, गणनेनुसार, या ग्रहस्थितीचा प्रभाव सर्वच राशींवर पडणार आहे. मात्र याचा परिणाम हा काही विशिष्ट राशींसाठी वरदान ठरणारा आहे.  
 

Astrology

2/6

मेष 

मेष राशीसाठी अत्यंत शुभ चिन्हे दिसून येतात, भगवान शिवाच्या आशीर्वादाने दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना त्यांच्या प्रयत्नांत यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची नेतृत्व कौशल्य अधिक मजबूत होतील. 
 

Astrology

3/6

कर्क 

कर्क राशींसाठी हा श्रावण महिना दिलासा आणि प्रगती दोन्ही घेऊन  येतो. भाग्याची साथ मिळाल्याने, व्यवसायाच्या विस्ताराच्या योजना यशस्वी होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आर्थिक परिस्थितीचा लक्षणीय सुधारणा होण्याचे प्रबळ संकेत आहेत. 
 

Astrology

4/6

सिंह 

सिंह राशीच्या लोकांना श्रावण महिन्यात आत्मविश्वास वाटेल. करिअरमध्ये प्रगतीमध्ये उत्तम संधी मिळतील. त्यांना वरिष्ठांनाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही एखादा नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय योजना सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही सर्वात अनुकूल वेळ आहे. 
 

Astrology

5/6

धनु 

हा महिना धनु राशीच्या लोकांसाठी हे भाग्याचे दार उघडणार आहे. अचानक आर्थिक लाभ आणि आर्थिक बाबींमध्ये प्रचंड यशासाठी शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना त्यांच्या इच्छित पदावर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

6/6

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन आणि विश्वासू व्यवसायिक भागीदार मिळाल्याने नफ्याचे नवीन मार्ग खुले होतील. 
 

हे वाचलं का?