ऑगस्ट महिन्यात महागोचरची निर्मिती, 'या' राशींचे नशीब उजळेल
मुंबई तक
• 12:23 PM • 29 Jul 2026
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार, ऑगस्ट 2026 मध्ये केवळ एक किंवा दोनच नव्हे, तर सहा प्रमुख ग्रह आपली स्थिती आणि राशी बदलणार आहेत. ज्याचा काही राशींवर परिणाम होईल.
ADVERTISEMENT


1/5
ग्रहांच्या स्थितीनुसार, ऑगस्ट 2026 मध्ये केवळ एक किंवा दोनच नव्हे, तर सहा प्रमुख ग्रह आपली स्थिती आणि राशी बदलणार आहेत. ज्योतिषशास्त्रिय भाषेत, एवढ्या मोठ्या संख्येनं ग्रह एकाच वेळी आपली स्थिती बदलतील, त्याला महागोचर असे म्हटले जाते.


2/5
मेष
मेष राशीसाठी ऑगस्ट महिन्यातील हे संक्रमण महत्त्वपूर्ण वरदान ठरणार आहे. तुमचे कोणतेही काम प्रलंबित असतील तर ते पूर्ण होतील. या काळात, तुम्हाला अचानकपणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत होईल.
ADVERTISEMENT


3/5
मिथुन
मिथुन राशीत बुध सग्रह आणि मंगळाच्या संयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन संधी निर्माण होतील. तुम्हचा हा काळ फायदेशीर राहणार आहे. नवीन मोठी डील होण्याची शक्यता आहे. कमावण्याचे अनेक नवीन साधन निर्मिती होईल.


4/5
तूळ
तूळ राशीसाठी हे संक्रमण बंद असलेल्या नशिबाची एक किल्ली ठरेल. कुटुंबातील दिर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील आणि घरात एखादा प्रसंग किंवा धार्मिक विधी पार पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


5/5
सिंह
सिंह राशीचा स्वामी स्वत: सुर्यदेव आहे आणि ते आपल्याच राशीत प्रवेश करतील. सिंह राशीच्या लोकांची एक वेगळीच चमक दिसून येते. सरकारी कामात येणाऱ्या समस्या आता संपणार आहेत. स्रप्ऱा परीक्षेची तयारी करत असाल, तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी काही चांगली बातमी घेऊन येऊ शकता.
ADVERTISEMENT











