ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या तोंडावर ग्रहांची हालचाल, 'या' राशीतील लोकांवर संकट कोसळणार?

मुंबई तक

• 01:16 PM • 16 Oct 2025

Astrology : ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची हालचाल होणार आहे. त्याच हालचालीचा वेळोवेळी शुभ आणि अशुभ असा योग निर्माण होणार आहे. याच ग्रहांच्या हालचालीचा मानवाच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. 

follow google news
Astrology

1/5

ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची हालचाल होणार आहे. त्याच हालचालीचा वेळोवेळी शुभ आणि अशुभ असा योग निर्माण होणार आहे. याच ग्रहांच्या हालचालीचा मानवाच्या जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

2/5

या राशीतील हालचालीचा परिणाम हा काही राशीतील लोकांवर होणार आहे. नेमक्या कोणत्या राशीतील लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात ते जाणून घेऊया.
 

Astrology

3/5

मेष राशी : 

मेष राशीतील लोकांसाठी हा काळ फारच महत्त्वपूर्ण आहे. कुंडलीच्या बाराव्या स्थानी हा योग निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे खर्चाला समोरं ज्यांची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Astrology

4/5

मीन राशी : 

मीन राशीच्या पहिल्या घरात विष योग निर्माण झाला. याचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होईल. पैसे उधार देणं शक्यतो टाळा, कारण परतफेड करण्यासाठी आपल्यालाच हात पसरावे लागतील. 
 

Astrology

5/5

सिंह राशी : 

सिंह राशीच्या आठव्या घरात हा योग निर्मा होण्याची शक्यता आहे. या काळात आपल्याला लपलेला आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो.

हे वाचलं का?
follow whatsapp