शनि ग्रहाने राशी बदलली, 'या' तीन राशीतील लोकांना लागली लॉटरी, खोऱ्याने ओढतील पैसे
मुंबई तक
30 Jul 2025 (अपडेटेड: 30 Jul 2025, 09:38 AM)
Astrology : शनि ग्रह हा प्रभावशाली असून तो अनेक वर्षे हालचाल करत असतो. शनि ग्रहाच्या हालचालीचा परिणाम हा इतर राशीतील लोकांवर होतो.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्राने दिलेल्या माहितीनुसार, शनि ग्रह हा प्रभावशाली आहे. तो अनेक वर्षे हालचाल करत असतो. शनि ग्रहाच्या हालचालीचा परिणाम हा इतर राशीच्या लोकांवर होतो. एवढंच नाही, तर शनीच्या साडेसातीचा इतर राशींवर परिणाम होणार आहे. त्या नेमक्या कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊयात.


2/5
मिथून राशी
मिथून राशीतील लोकांच्या दीर्घकालीन समस्या संपू शकतात. अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या कामांना गती मिळू शकते. नोकरदारांचे त्यांच्या कंपनीत कौतुक होईल. तसेच नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे.
ADVERTISEMENT


3/5
तूळ राशी
तूळ राशीतील लोकांच्या आयुष्यात आर्थिक समस्या दूर होतील. नोकरीत पदोन्नती होऊन पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवण्याची संधी मिळेल. कष्टाचं फळ मिळून जीवनात स्थिरता लाभेल.


4/5
मकर राशी
मकर राशीतील लोकांच्या कामाच्या संदर्भात प्रवास होऊ शकतो. परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील. तसेच कुटुंबात आनंदाने वेळ घालवता येईल आणि व्यवसायात चांगला फायदा होईल.
ADVERTISEMENT


5/5
जर तुमची वरीलपैकी राशी असेल तर, शनीच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कठीण परिस्थितीत प्रार्थना करावी लागेल. शनीच्या या थेट बदलामुळे तुमच्या जीवनातील सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.
ADVERTISEMENT
