Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढल्याचं समोर आलं होतं. दुसरीकडे आरबीआयनेही रेपो रेटमध्ये कपात केली आहे. याचा परिणाम आता सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. दरम्यान, दिल्ली, मुंबई, राजस्थानसारख्या शहरांमध्ये सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
ADVERTISEMENT
आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99740 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91440 रुपये झाले आहेत. चांदीच्या भावातही आज 3000 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 1,07,100 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89830 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> महिलेला भुलीचं इंजेक्शन देत रात्रभर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी केलं लैंगिक शोषण, पतीला कळताच...
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> 5 तोळे सोनं, 3 लाख रोख हुंडा दिला, पण व्यवसायाला पैसे...बीडमध्ये सुनेचं टोकाचं पाऊल
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89800 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
