जून महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना बसला दणका! सोन्याचे भाव पुन्हा कडाडले, किती रुपयांनी झाली वाढ?

Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात काही दिवस सोन्याचे दर वाढले होते, तर काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरल्याचं पाहायला मिळालं.

सोन्याचा भाव, चांदीचा दर, सोने किती स्वस्त झाले, आज सोन्याचा चांदीचा दर, आज सोन्याच्या दरात घसरण, चंदीचा दर, सोना चंदीचा भाव

सोन्याचा भाव, चांदीचा दर, सोने किती स्वस्त झाले, आज सोन्याचा चांदीचा दर, आज सोन्याच्या दरात घसरण, चंदीचा दर, सोना चंदीचा भाव

मुंबई तक

• 02:46 PM • 02 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात काही दिवस सोन्याचे दर वाढले होते, तर काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरल्याचं पाहायला मिळालं. आज सोमवारी 2 जून 2025 रोजी भारताच्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात काय बदल झाले आहेत, याबाबतची आकडेवारी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे वाचलं का?

MCX च्या अधिकृत वेबसाईट्सनुसार, आज सकाळी 9 वाजेर्यंत एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95239 रुपयांची नोंद झाली आहे. तर चांदीच्या प्रति किलोग्रॅमचे भाव 97189 रुपये झाली आहे.इंडियन बुलियन असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 96190 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97 हजार रुपयांच्या पार झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97640 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89500 रुपये झाले आहेत. 

पुणे

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97640 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89500 रुपये झाले आहेत. 

हे ही वाचा >> Pune Crime : पुण्यातील 12 जणांना उडवणाऱ्या कार चालकाच्या मुसक्या आवळल्या, येरवडा कारागृहात केलं रवाना

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97670 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89530 रुपये झाले आहेत. 

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97640 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89500 रुपये झाले आहेत. 

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97640 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89500 रुपये झाले आहेत. 

हे ही वाचा >> कोण होते ते VIP गेस्ट? ज्यांना 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने अंकिता भंडारीची माजी भाजप नेत्याच्या मुलाने केलेली हत्या!

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97640 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89500 रुपये झाले आहेत. 

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97640 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89500 रुपये झाले आहेत. 

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97640 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 89500 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp