Personal Finance: SIP चा चमत्कार, फक्त 5000 हजार गुंतवा.. मिळतील 1.38 कोटी!

Mutual Fund SIP : SIP बाबत आपल्याला चांगलीच माहिती असेल. पण आपल्याला Step -up SIP बाबत माहिती आहे का? जर माहिती नसेल तर याची माहिती आम्ही देणार आहोत. Step -up SIP मध्ये  गुंतवणूक करायची असेल तर एक स्मार्ट फॉर्म्युला आहे. जर आपण हा फॉर्म्युला वापरला तर 25 वर्षानंतर आपल्याला कोट्यवधी रुपयांचा फायदा होईल.

Personal Finance

Personal Finance

मुंबई तक

• 08:00 AM • 03 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

SIP बाबत आपल्याला चांगलीच माहिती असेल

point

मग आता जाणून घ्या Step -up SIP विषयी

point

मिळणार 1.38 कोटी रुपये

Personal Finance Tips For Mutual Fund SIP : गुंतवणूकदारांना SIP बाबत चांगलीच माहिती असेल. पण आपल्याला Step -up SIP बाबत माहिती आहे का? जर माहिती नसेल तर याची माहिती आम्ही देणार आहोत. Step -up SIP मध्ये गुंतवणूक करायची असेल तर एक स्मार्ट फॉर्म्युला आहे. जर आपण हा फॉर्म्युला वापरला तर 25 वर्षानंतर आपल्याला कोट्यवधी रुपयांचा फायदा होईल. यासाठी आता केवळ गुंतवणूकदाराने 5 हजार रुपयांची SIP सुरू करावी. या एकूण गुंतवणुकीतून 25 वर्षानंतर 1.38 करोड इतकी कमाई कराल. सध्याच्या वाढत्या महागाईचा सामना करण्यास आपण समर्थ व्हाल. 

हे वाचलं का?

कोमल नावाच्या गुंतवणूकदार व्यक्तीचे वय वर्षे हे 25 होते. त्या व्यक्तीला एका खासगी कंपनी नोकरीची संधी मिळाली. तिने प्रति माह 5 हजार रुपये SIP सुरू केली. स्वत:चा उद्योग तयार करण्याचं तिचं लक्ष्य आहे. 

प्रतिमाह 5 हजार रुपये SIP भरल्यास 25 वर्षानंतर एकूण फंड हा 85 लाख 11 हजार 33 रुपये एवढा होईल. तर एकूण गुंतवणूक ही 15 लाख रुपये एवढी असणार आहे. तर त्यापैकी गुंतवणूकदारास 70 लाख रुपयांचा लाभ होईल. 

प्रतिमाह 5 हजारापासून दरवर्षी 1 हजार रुपयांच्या SIP गुंतवणूकीत वाढ करावी. यामुळे एकूण फंड 1.38 कोटी एवढा होईल. तर एकूण गुंतवणूक ही 39 लाख एवढी असेल. त्यातून 99 लाख रुपयांचा लाभ गुंतवणूकदाराला मिळू शकतो.

SIP रणनीती एकूण रक्कम (25 वर्षानंतर) एकूण गुंतवणूक लाभ
₹5,000/ दरमहा (फिक्स्ड) ₹85,11,033 लाख ₹15 लाख ₹70 लाख
₹5,000 पासून सुरू, प्रत्येक वर्षी ₹1,000 Step-up ₹1.38 कोटी ₹39 लाख ₹99 लाख

Step-up SIP काय? 

स्टेप अप एसआयपी म्हणजे प्रतिमाह ठरलेली फिक्स रक्कम भरणे किंवा त्या रक्कमेत दरवर्षी वाढ कराणे. त्याबाबत साधंसोपं उदाहरण पुढीलप्रमाणे: 

पहिल्या वर्षी 5 हजार रुपयांची SIP
दुसऱ्या वर्षी 6 हजार रुपयांची SIP 
तिसऱ्या वर्षी 7 हजार रुपयांची SIP 
वरील दिलेल्या उदाहरणात दरवर्षी एका हजाराने SIPच्या गुंतवणूकीत वाढ करण्यात आली आहे. 

कशी सुरु कराल Step-up SIP? 

आपण म्युच्यूअल फंड अॅपवचा वापर करुन Step-up SIP सुरू करु शकता. यामध्ये Groww, Zerodha, Kuvera, Paytm Money या अॅपचा समावेश आहे. यापैकी कोणत्याही एका अॅपवर जाऊन लॉग इन करा. 

त्यानंतर  SIP वर क्लिक करुन EDIT SIP वर क्लिक करा. प्रत्येक वर्षी किंवा सहा महिन्यानंतर गुंतवणूकीच्या रक्कमेत किती वाढ करायची आहे ते पाहा आणि सेट करा. त्यानंतर ऑटो -डिटक्ट सेटींग तपासा.

जर तुम्ही आजच Step-up SIP सुरू केली तर तुम्ही केवळ 25 वर्षांत कोट्यवधींचा फंड जमा कराल. त्याचप्रमाणे आपली स्वप्नं पूर्ण होतील. 

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: शेअर बाजाराची भीती वाटते? तर Gold ETF मध्ये गुंतवा पैसे, 10 हजार रुपयात व्हाल करोडपती!

2. पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!

3. Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे

4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

15. Personal Finance: गुंतवणुकीवर किती पैसे मिळणार हे सत्य कोणीही सांगत नाही, 70 चा फॉर्म्युला तुम्हाला टाकेल हादरवून!

16. Personal Finance: LIC ची रक्कम किती असावी? 'हा' फॉर्म्युला खूप फायदेशीर

 

 

    follow whatsapp