Gold Rate: नाद करती काय.. सोन्याचा विषय हार्ड, दर पाहून म्हणाल क्रेडिट कार्डशिवाय पर्याय नाय!

मुंबई तक

• 07:05 PM • 04 Jun 2025

Gold Rate Today:सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याचं काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. . मागील काही दिवसात सोनं हे 90 हजार ते 1 लाख रुपये प्रतितोळा एवढ्या दराने विकलं जात आहे. पाहा सोन्याचा आजचा दर किती आहे.

Gold Rate

Gold Rate

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात काहीशी वाढ

point

सोन्याचे नेमके दर किती जाणून घ्या झटपट

point

आज 1 तोळा सोन्याचा भाव किती आहे?

Gold Rate Today: मुंबई: भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असताना, आज 4 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी विशेष लक्षवेधी ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, चलन मूल्य, आणि स्थानिक मागणी यामुळे सोन्याच्या किमतींवर परिणाम होत आहे. आज सोन्याच्या काहीशी वाढ झाल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.

हे वाचलं का?

सोन्याच्या किमतींवर जागतिक चलनवाढ, यूएस डॉलरची स्थिती, आणि क्रूड तेलाचे दर यांचा थेट परिणाम होत आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमतीत अल्पकालीन चढ-उतार अपेक्षित असले, तरी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोने सुरक्षित पर्याय आहे. याशिवाय, हॉलमार्क  यांचा विचार करूच खरेदी करावी.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?

1. मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99,170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,900 रुपये झाले आहेत.

2. पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99,170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,900 रुपये झाले आहेत.

3. नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99,200 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,930 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा>> Personal Finance: SIP चा चमत्कार, फक्त 5000 हजार गुंतवा.. मिळतील 1.38 कोटी!

4. जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99,170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,900 रुपये झाले आहेत.

5. छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99,170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,900 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा>> Personal Finance: ITR फायलिंग सुरू, Income Tax कडून 'हे' फॉर्म जारी; नाही भरले तर...

6. सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99,170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,900 रुपये झाले आहेत.

7. कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99,170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,900 रुपये झाले आहेत.

8. नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99,170 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,900 रुपये झाले आहेत.