3rd April 2025 Gold Rate : एप्रिल फूल नव्हे! सोनं खरंच झालं स्वस्त, मुंबईसह 'या' शहरांत सोन्या-चांदीचे भाव घसरले

मुंबई तक

03 Apr 2025 (अपडेटेड: 03 Apr 2025, 02:30 PM)

Today Gold Rate In India : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 3 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या भावात किरकोळ घट झाली आहे.

Today Gold Rate In India

Today Gold Rate In India

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबई-पुण्यात आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate In India : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 3 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या भावात किरकोळ घट झाली आहे. यापूर्वीही सोन्याच्या दरात घट झाली होती. परंतु, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या भावात 20 रुपयांनी घसरण झाली आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होणार आहे.

हे वाचलं का?

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 92 हजार रुपयांच्या जवळपास आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 82 हजारांच्या पुढे गेले आहेत. चांदीच्या भावातही घट झाली आहे. देशात एक किलोग्रॅम चांदीचे दर 1,04,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील आजचे सोन्याचे दर 

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92840 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85100 रुपयांवर पोहोचली आहे.

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93380 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85600 रुपयांवर पोहोचली आहे.

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93410 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85630 रुपयांवर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> अमित शाहांसमोरच भर सभागृहात Asaduddin Owaisi नी फाडला 'तो' कागद, असं काय होतं त्यात?

जळगाव 

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93380 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85600 रुपयांवर पोहोचली आहे.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93380 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85600 रुपयांवर पोहोचली आहे.

कोल्हापूर

कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93380 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85600 रुपयांवर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> 

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93380 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85600 रुपयांवर पोहोचली आहे.

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93380 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85600 रुपयांवर पोहोचली आहे.