5 January 2025 Gold Rate : बाईईई! काय हा प्रकार? सोन्या-चांदीमुळे नवीन वर्षातच दिवाळं निघणार, भाव तर वाचा..

मुंबई तक

05 Jan 2025 (अपडेटेड: 05 Jan 2025, 02:02 PM)

5 January 2025 Gold Rate In India : वर्ष 2025 चा पहिला आठवडा संपला आहे. नवीन वर्षात प्रत्येक दिवशी सोन्याच्या भावात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 एक ग्रॅम सोन्याचा भाव आज 7180 रुपये आहे

एक ग्रॅम सोन्याचा भाव आज 7180 रुपये आहे

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या भाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमती किती रुपयांनी वाढल्या?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

5 January 2025 Gold Rate In India : वर्ष 2025 चा पहिला आठवडा संपला आहे. नवीन वर्षात प्रत्येक दिवशी सोन्याच्या भावात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील एक आठवड्यात 24 कॅरेट सोनं 870 रुपयांनी महागलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 800 रुपयांनी वाढली आहे. आज रविवारी 5 जानेवारीला भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 78000 रुपयांवर पोहोचला आहे. 

हे वाचलं का?

रविवारी 5 जानेवारीला भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78000 रुपये झाली आहे.  तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72000 रुपयांच्या पुढे गेली आहे. सोन्यात मागील वर्षी गुंतवणूक करणाऱ्यांना 27 टक्के रिटर्न देण्यात आले आहेत. वर्ष 2010 नंतर सोन्याचे व्यवहारात चांगली उलाढाल झाल्याचं समोर आलंय. आज 5 जानेवारीला चांदीच्या भावात घट झाली आहे. मागील एक आठवड्यात चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. 

दिल्ली

दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78860 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72150 रुपयांवर पोहोचली आहे. 

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78710 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72150 रुपयांवर पोहोचली आहे.

कोलकाता

कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78710 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72150 रुपयांवर पोहोचली आहे.

चेन्नई 

चेन्नईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78710 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72150 रुपयांवर पोहोचली आहे.

अहमदाबाद

अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78710 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72150 रुपयांवर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> "कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला, तर...", संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन CM फडणवीसांनी दिला इशारा

लखनऊ

लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78860 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72300 रुपयांवर पोहोचली आहे.

जयपूर

जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78860 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72300 रुपयांवर पोहोचली आहे.

पटना 

पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78700 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72100 रुपयांवर पोहोचली आहे.

हैदराबाद

हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78710 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72150 रुपयांवर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> Mumbai Crime News : वासनांध बापानं पोटच्या मुलीलाही सोडलं नाही, शेवटी लेकीनं आपबीती मैत्रिणीला सांगितली, मुंबईतील संतापजनक घटना...

गुरुग्राम

गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78860 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72300 रुपयांवर पोहोचली आहे.

बंगळुरु

बंगळुरुमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79710 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72150 रुपयांवर पोहोचली आहे.

नोएडा

नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78860 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72300 रुपयांवर पोहोचली आहे.