Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! फॉर्म भरलाय पण पैसेच आले नाहीत? ही आहेत कारणं...

मुंबई तक

• 04:15 PM • 17 Oct 2024

Mazi ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अर्ज मंजूर पण, पैसे जमा नाहीत... कारण काय?

point

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

point

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Mazi ladki Bahin Yojana : राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. सरकारने या योजनेच्या माध्यमातून अनेक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केली आहे. दोन कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या ते पाचव्या (दिवाळीनिमित्त 5व्या महिन्याचे अॅडव्हान्स) हफ्त्यापर्यंतची रक्कमही महिलांच्या खात्यात डिपॉझीट झाल्याचं सरकारी अधिकारी सांगतात. पण, अनेक महिलांच्या खात्यात अजून एक रूपयाही जमा झालेला नाहीये. यामागील नेमकं कारण काय समजून घेऊया.

हे वाचलं का?

अनेक महिलांच्या खात्यात अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीयेत. पण टेन्शन नको. यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना जर काही चुका केल्या असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. (mukhyamantri majhi ladki bahin yojna if your money not deposit yet what are the reasons read in detail)