UPSC चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

मुंबई तक

23 May 2023 (अपडेटेड: 23 May 2023, 04:42 PM)

UPSC Exam Result: UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यातील 70 उमेदवार हे महाराष्ट्रातील आहे. पाहा उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी.

upsc result declared complete list of maharashtra passed students in one click

upsc result declared complete list of maharashtra passed students in one click

follow google news

UPSC Exam Result list: नवी दिल्‍ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. (Maharashtra Passed Students) एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के यशस्वी उमेदवार हे महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून कश्मिरा संख्ये (KASHMIRA SANKHE) ही प्रथम आली आहे. तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकाविला आहे. (upsc result declared complete list of maharashtra passed students in one click)

हे वाचलं का?

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2022 च्या मुख्य परिक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (23 मे) जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

    follow whatsapp