ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदे गेल्या काही वर्षांपासून एका वेगळ्या भूमिकेत शिरली आहे.
मराठी मालिकांपासून अभिनयाला सुरुवात केलेल्या श्वेता शिंदेने नंतर काही चित्रपटांमध्येही काम केलं.
झी मराठी वाहिनीवरील अवघाची संसार या मालिकेत श्वेताने केलेली खलनायिकेची भूमिका चांगलीच गाजली होती.
मध्यंतरीचा काहीकाळ अभिनय क्षेत्रापासून दुरावल्यानंतर श्वेताने छोट्या पडद्यावर निर्माती म्हणून पुनरागमन केलं आहे.
श्वेताने काही दिवसांपूर्वीच आपल्या लेह ट्रिपचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत
ज्यात लाल आणि हिरव्या रंगाच्या साडीवर श्वेताने केलेलं फोटोशूट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
तिच्या या फोटोंवर अनेक चाहते घायाळ झाले आहेत. अनेकांनी या फोटोवर भरभरुन कमेंटचा पाऊस पाडला आहे.
याला, म्हणतात नजरेचा खेळ…
लेहमधल्या निसर्ग सौंदर्यात श्वेताचं हे रुप आणखीनच खुलून आलंय.
श्वेताचा हा रोमँटीक अंदाज अनेक चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पाडतो आहे.
काय मग तुम्हाला कसा वाटला श्वेताचा हा अंदाज?
पडलात की नाही तिच्या प्रेमात? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
