Today Horoscope In Marathi: ग्रह-नक्षत्र, पंचांगाच्या माध्यमातून राशी भविष्याचं विश्लेषण केलं जातं. दैनंदिन राशीचक्र ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित असतं. यामध्ये सर्व राशी (मेष, वृष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) यांचं दैनंदिन राशी भविष्य सिवस्तरपणे सांगितलं जातं. आजच्या दिवशी तुम्हाला ग्रहांची स्थिती अनुकूल आहे की नाही, तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं, अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी दैनंदिन राशी भविष्य वाचा.
ADVERTISEMENT
मेष राशी
तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण मन अशांत राहील. आळशी होऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगती होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ होईल. प्रवासाचा योग बनेल. मित्रांचं सहकार्य मिळेल.
वृषभ राशी
रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रगती होईल. संवाद साधताना काळजी घ्या. मुलांकडून आनंदाजी बातमी मिळू शकते. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होतील. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
मिथुन राशी
आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. खूप धावपळ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वादविवादापासून सावध राहा. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यशस्वी व्हाल.
कर्क राशी
नोकरी-धंद्यात यश मिळेल. मेहनत अधिक घ्यावी लागेल. नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नवीन वाहन खरेदी करू शकता. मित्रांचं सहकार्य मिळेल.
सिंह राशी
कार्यक्षेत्रात प्रगती होईल. परदेशात जाण्याचा योग बनेल. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासात कमी राहील. पार्टनरसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होतील.
हे ही वाचा >> Eknath Shinde: "हे दुष्ट सावत्र भाऊ यांनी खोडा घातलाय, त्यांना..." सासवडमध्ये DCM शिंदेंनी विरोधकांवर डागली तोफ
कन्या राशी
तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते. कार्यक्षेत्रात यश मिळेल. बौद्धिक कार्यामुळे धनप्राप्ती होईल. रागावर नियंत्रण ठेवा. संवाद साधताना काळजी घ्या. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
तुळा राशी
आत्मविश्वात कमी राहील. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाची साथ मिळेल. खर्चात वाढ होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या संपत्तीमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकतं. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
वृश्चिक राशी
नोकरीत प्रगती होईल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. एखाद्या मित्राचं सहकार्य मिळेल. वडिलांचं सहकार्य मिळेल. कुटुंबातील समस्यांमुळे त्रस्त होऊ शकता. मानसिक तणाव राहील. आरोग्याची काळजी घ्या.
धनु राशी
एखाद्या मित्राशी वादविवाद करू नका. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. नोकरीमुळे प्रवासाचा योग बनेल.
हे ही वाचा >> Sanjay Raut: "काही काळ थांबावं लागेल...", राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मकर राशी
रागावर नियंत्रण ठेवा. मित्राच्या सहकार्यामुळं गुंतवणूक करू शकता. वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. मन अशांत राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवासाचा योग बनेल.
कुंभ राशी
मन शांत किंवा प्रसन्न राहील. कला किंवा संगितात रुची वाढू शकते. संवाद साधताना काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पार्टनरचं सहकार्य मिळेल.
मीन राशी
मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. नोकरीत प्रगती होऊ शकते. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकते. भौतिक सुखात वाढ होईल.
टीप - राशी भविष्यात दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
ADVERTISEMENT
