Optical Illusion: काय झाडी...काय डोंगर, पण या जंगलात वाघही लपलाय, दिसला नसेल तर क्लिक करून बघा

Optical Illusion IQ Test :   रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना सुस्त झाल्यासारखं वाटतं. कार्यलयीन कामकाज, प्रवासामुळं काही लोकांची बुद्धी सुस्तावल्यासारखी होतो.

Tiger Optical Illusion Photo IQ Test

Tiger Optical Illusion Photo IQ Test

मुंबई तक

• 04:10 PM • 23 Oct 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या वाघाच्या फोटोनं सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

point

कोणा कोणाला दिसला जंगलात लपलेला वाघ?

point

9 सेंकंदात शोधून दाखवा ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लपलेला वाघ

Optical Illusion IQ Test :  रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना सुस्त झाल्यासारखं वाटतं. कार्यलयीन कामकाज, प्रवासामुळं काही लोकांची बुद्धी सुस्तावल्यासारखी होतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजनसारखे फोटो लोकांचा मेंदू सक्रीय करण्यासाठी फायदेशीर ठरतात. अशाच प्रकारचा मेंदूला चालना देणारा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत एक घनदाट जंगल आहे. या जंगलात वाघ लपला आहे. या वाघाला शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 9 सेकंदाचा वेळ दिला आहे. 

हे वाचलं का?

फोटोत तुम्ही पाहू शकता की, घनदाट जंगलात मोठ मोठी झाडे दिसत आहेत. या झाडा झुडपांमध्ये सर्वात खतरनाक प्राणी वाघही लपला आहे. या वाघाला शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागणार आहे. ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी असेल, तीच माणसं जंगलात लपलेला वाघ शोधू शकतील. पण ज्यांनी हा फोटो फक्त टाईमपास म्हणून पाहिला असेल, अशांना या फोटोत असलेल्या बारीक सारीक गोष्टी पाहता येणार नाहीत.

हे ही वाचा >> Optical Illusion: कुणा कुणाकडे आहे तीक्ष्ण नजर? 11 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेले 9 चेहरे

फोटोत असलेल्या जंगलात अनेक प्राणी असतील. पण या जंगलात भयानक वाघ आहे. या वाघाला शोधण्यसाठी तुमच्याकडे गरुडासारखी नजर असणे आवश्यक आहे. कारण हा वाघ रस्त्यावर नाहीय. वाघ कुठेतरी डोंगर कपारी किंवा झाडाजवळ लपला आहे. ज्यांना हा वाघ अजूनही दिसला नसेल, त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाघ शोधावा. जेणेकरून तुम्हाला ऑप्टिकल इल्यूजनच्या या टेस्टमध्ये यशस्वी होता येईल. 

जंगलात लपलेला वाघ ज्या लोकांनी शोधला आहे, त्या सर्वांकडे तल्लख बुद्धी आहे, असं नक्कीच म्हणता येईल. पण ज्यांना या फोटोत लपलेला वाघ शोधता आला नाही, त्यांना आम्ही सांगणार आहोत की या जंगलात वाघ नक्की कुठे लपला आहे. तुम्ही जंगलाच्या या फोटोला नीट पाहिलं तर तुम्हाला सर्कल केलेल्या ठिकाणी वाघ दिसेल. 

    follow whatsapp